सेल्स हे प्रत्येक व्यवसायाचे हृदय आहे. तुमचे उत्पादन किंवा सेवा कितीही चांगली असली तरी, जर तुम्ही ती विकू शकत नसाल तर तुमचा व्यवसाय टिकणार नाही. विक्रीत प्रभुत्व मिळवणे म्हणजे लोकांना तुमच्याकडून पुन्हा पुन्हा खरेदी करण्यासाठी कसे पटवून द्यायचे हे जाणून घेणे. ते तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढविण्यास, अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यास आणि यशस्वी व्यवसाय उभारण्यास मदत करते.
अनलॉक सेल्स स्कील्स या इ-बुक चा वापर करून व्यवसाय सेल्स वाढीसाठीचे योग्य मार्गदर्शन आणि माहितीपूर्ण अभ्यासक्रम दिला गेला आहे.
Prakash Deshmukh –
प्रत्येक डील कशी क्लोज करावी याबाबत अजून सुधारणा हवी होती. हे पुस्तक वाचल्यानंतर, objection handling, upselling, आणि ग्राहकांशी कनेक्शन कसं बनवायचं हे शिकायला मिळालं.
Swati Kadu –
हे पुस्तक वाचल्यानंतर समजलं की, ग्राहकाला कसं बोलायचं, त्यांचं मन वाचून त्यांना खरं समाधान कसं द्यायचं, यावर भर द्यायला हवा.
Kiran Nikam –
उपयुक्त माहिती दिलेली आहे ! खूपच छान !