आपल्या मातृभाषेतून व्यवसायिक यशाचे मार्गदर्शन!
मराठीतून व्यवसाय वाढ, डिजिटल मार्केटिंग आणि ब्रँडिंग यशाचे रहस्य जाणून घ्या. सोपे, प्रॅक्टिकल आणि विश्वासार्ह ई-बुक्स – ज्यातून प्रत्येक उद्योजकाला नवा मार्ग सापडेल.
Featured E-Books
-
Buy now
61 Marketing Tips Marathi
Rated 4.63 out of 5₹999.00Original price was: ₹999.00.₹129.00Current price is: ₹129.00. -
Buy now
Business Booster Combo
Rated 4.43 out of 5₹3,999.00Original price was: ₹3,999.00.₹499.00Current price is: ₹499.00. -
Buy now
Marathi Branding
Rated 4.67 out of 5₹999.00Original price was: ₹999.00.₹99.00Current price is: ₹99.00. -
Buy now
Marathi Business Guide
Rated 4.17 out of 5₹999.00Original price was: ₹999.00.₹149.00Current price is: ₹149.00. -
Buy now
Meta Ads Marathi
Rated 4.40 out of 5₹999.00Original price was: ₹999.00.₹99.00Current price is: ₹99.00. -
Buy now
Unlock Sales Skills
Rated 4.40 out of 5₹999.00Original price was: ₹999.00.₹99.00Current price is: ₹99.00. -
Buy now
व्यवसायाची Digital झेप
Rated 4.17 out of 5₹999.00Original price was: ₹999.00.₹129.00Current price is: ₹129.00.
ज्यांनी वाचलय, त्यांनी बदल अनुभवलाय !!
Festive Special Offer
तुमच्या शंकेच निरासरण आणि आमची सोपी उत्तरे...
ई-बुक म्हणजे नेमक काय ?
ई-बुक म्हणजे डिजिटल पुस्तक जे PDF स्वरूपात मोबाईल, कॉम्प्युटर किंवा टॅबवर वाचता येतं.
ई-बुक खरेदी केल्यावर मला ते कसे मिळेल?
तुम्ही पेमेंट केल्यानंतर लगेच Instant Download Link मिळेल आणि तुम्ही ताबडतोब वाचायला सुरुवात करू शकता तसेच PDF डाउनलोड लिंक ईमेल/WhatsApp वर मिळेल.
ई-बुक कोणत्या भाषेत आहे?
आमची ई-बुक्स मराठी भाषेत आहेत, जेणेकरून प्रत्येकाला सहज समजेल.
ई-बुक्स कोणत्या विषयांवर उपलब्ध आहेत?
ई-बुक्स व्यवसाय मार्गदर्शन , मार्केटिंग, ब्रँडिंग, विक्री कौशल्य , आणि या विषयांवर आहेत.
पेमेंट सुरक्षित आहे का?
होय! आमचं पेमेंट सिस्टीम 100% सुरक्षित आहे. UPI, Debit/Credit Card आणि Netbanking सपोर्ट आहे.
मला प्रश्न किंवा मदत हवी असल्यास कसे संपर्क करायचे?
तुम्ही आम्हाला businesshub.marathi@gmail.com
वर ईमेल करू शकता किंवा थेट WhatsApp: +91 7350678472 वर मेसेज करू शकता.
एकदा विकत घेतलं की किती वेळा वाचू शकतो?
एकदा डाउनलोड केल्यावर तुम्ही अनलिमिटेड वेळा वाचू शकता, कोणतीही मर्यादा नाही.







