Sale!

Marathi Business Guide

(9 customer reviews)

Original price was: ₹2,199.00.Current price is: ₹179.00.

व्यवसाय चालू करताना जे स्वप्न तुम्ही उराशी घेऊन सुरुवात केली होती, त्याच स्वप्नांना-सत्यापर्यंत नेण्यासाठी, तुमच्या व्यवसाय यशाचा रोडमॅप म्हणून “मराठी Business Guide”हे ईबुक लिहिलेले आहे.

  • ईबुक PDF फॉरमॅट मध्ये आहे.
  • पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ही ईबुक साधारणत: ५-१० मिनिटांमध्ये  तुमच्या ईमेल वर मिळेल.(Inbox मध्ये ईमेल दिसत नसल्यास, कृपया Spam Folder चेक करा.)
  • ईमेल मिळाल्यावर तुम्ही हि ईबुक ३ वेळा डाउनलोड करू शकता.
Limited Time Offer!! Hurry Up!!
Use Coupon Code:- BHM10
To Get  Extra ₹10 OFF
Guaranteed Safe Checkout

मित्रांनो उद्योजकतेच्या जगामध्ये आपले स्वागत आहे! जर तुम्ही यात नवीन असाल,तर समजा, तुम्ही खोल समुद्रात निघालेल्या तुमच्या स्वतःच्या जहाजाचे कॅप्टन आहात आणि अशा रोमांचकारी साहसी प्रवासात सर्व जोखीम घेता, अज्ञात प्रदेश एक्सप्लोर करता आणि यशाकडे(ध्येयाकडे) जाण्यासाठी तुमचा मार्ग तयार करता. हीच असते उद्योजकता!

अलीकडच्या काळात मराठी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उद्योग जगाच्या दिशेने पदार्पण करत आहे, पण अपुऱ्या ज्ञानामुळे म्हणा किंवा मार्गदर्शना अभावी नवउद्योजक अनेक अडचणींच्या पेचात अडकत आहे. या नवउद्योजकांना व्यवसायासंबंधी किमान सर्व गोष्टींची प्राथमिक माहिती व्हावी या उद्देशाने हे ईबुक लिहिलेले आहे.

हे ईबुक तुम्ही वाचत असताना, तुम्हाला संबंधित किस्से, व्यावहारिक सल्ला आणि उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा सापडतील ज्यांनी सुरवातीपासून सुरुवात केली आणि ते मोठे केले आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या चढ-उतारांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणे , याबाबींचा विचार करून लिहिण्याचा प्रयत्न केला आले आहे.

 

व्यवसाय चालू करताना जे स्वप्न तुम्ही उराशी घेऊन सुरुवात केली होती, त्याच स्वप्नांना-सत्यापर्यंत नेण्यासाठी, तुमच्या व्यवसाय यशाचा रोडमॅप म्हणून “मराठी Business Guide”हे ईबुक लिहिलेले आहे.

 

पुस्तकातील सारांश :-
🔹 Part I: व्यवसायाचे नियोजन
Chapter 1 – तुमच्या व्यवसायासाठी आयडिया जनरेशन आणि प्रमाणीकरण (Idea Generation and Validation)
Chapter 2 – Business Plan Development
Chapter 3: कायदेविषयक संरचना आणि आवश्यकता
Chapter 4 : आर्थिक नियोजन

🔹 भारतमध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय कसा रजिस्टर करू शकता ?

🔹 Part II: व्यवसायाचा सेट-अप करणे
Chapter 1. लोकेशन आणि पायाभूत सुविधा
Chapter 2. तंत्रज्ञान आणि साधने
Chapter 3. तुमची टीम तयार करणे

🔹 Part III: मार्केटिंग आणि विक्री
Chapter 1 : तुमचा संभाव्य ग्राहक शोधणे ?
Chapter 2 : ब्रँडिंग आणि आयडेंटिटी
Chapter 3 : मार्केटिंग स्ट्रॅटेजीस
Chapter 4 : विक्री तंत्र

🔹 Part IV: व्यवसाय व्यवस्थापण
Chapter 1. ऑपरेशन्स मॅनेजमेंट
Chapter 2. आर्थिक व्यवस्थापन
Chapter 3. Legal and Compliance

🔹 Part V: Growth and Expansion
Chapter 1: Scaling Your Business
Chapter 2: नवीन बाजारपेठेत प्रवेश करणे
Chapter 3: Innovation and Development

🔹 Part VI: मराठी बिझनेस केस स्टडीज आणि यशोगाथा
०६ स्थानिक यशोगाथा ( 06 Local Success Stories)
०३ Industrials केस स्टडीज

🔹 AI (Artificial Intelligence) व्यवसाय वाढविण्यात कशी मदत करू शकते?
🔹Useful Business Formulas
🔹 50 सामान्य व्यावसायिक संज्ञा
🔹 व्यवसायाचे बेसिक बजेट!
🔹 नवीन व्यवसाय मालकांद्वारे सतत विचारले जाणारे बेसिक प्रश्न?
🔹 सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न: नवीन बिझनेस साठी काहीतरी आयडिया द्या ? ( १६१ बिझनेस आयडिया )
🔹 Business Planner Excel Sheet

या पुस्तकातून तुम्हाला बेसिकपासून व्यवसाय साक्षर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे ईबुक तुम्ही वाचत असताना, तुम्हाला संबंधित उदाहरणे, Practical Tips आणि उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा सापडतील ज्यांनी सुरवातीपासून सुरुवात केली आणि ते मोठे केले आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या चढ-उतारांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणे , याबाबींचा विचार करून लिहिलेले आहे.
सोबत तुम्हाला Business Planner Excel Sheet, १६१ बिझनेस आयडिया देखील या ईबुक मधून मिळणार आहेत.

9 reviews for Marathi Business Guide

  1. Priyanka Kulkarni

    व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येकाला हे E- book वाचणे आवश्यक आहे. मी आधीच माझ्या स्टार्टअपमध्ये या रणनीती लागू करण्यास सुरुवात केली आहे आणि परिणाम आशादायक आहेत!

  2. Rajesh Deshmukh

    I found this book incredibly helpful.

  3. Pooja Gaikwad

    Value For Money E-book.

  4. सुशांत थोरात

    Basic to Advance srav goshti yaa madhe clear ahet, Nice book

  5. Sneha Patil

    A valuable resource for any entrepreneur.

  6. Vikram Pawar

    माझा पहिला व्यवसाय सुरू करताना हे पुस्तक माझ्याकडे असायला हवे होते. या बुक-मधील उपयुक्त माहिती आणि रणनीतींनीने माझा खूप वेळ आणि प्रयत्न वाचवू शकलो असतो. कोणत्याही उद्योजकासाठी मौल्यवान संसाधन.

  7. Sanghamitra Bhosale

    खरतर या इबुकची किंमत माझ्या मते १००० ते १५०० च्या दरम्यान असायला हवी होती. इतक्या डिटेल मध्ये तर मोठ-मोठ्या सेमिनार मध्ये पण कोण नाही सांगत. १७९/- रुपयात मध्ये लाखमोलाचे ज्ञान मिळत आहे; प्रत्येकाने आवर्जून खरेदी करा..

  8. Maithili Kole

    Awesome e books in Marathi language👍👌

  9. Akash Kamble

    Being a customer,
    I would like to suggest everyone, go through this book and gain knowledge.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Limited Time Offer!! Hurry Up!!
Use Coupon Code:- BHM10
To Get  Extra ₹10 OFF
Marathi Business Guide
Original price was: ₹2,199.00.Current price is: ₹179.00.