कल्पना करा की तुम्ही तुमच्या शहरात “स्वीट डिलाइट्स” नावाची एक छोटी बेकरी उघडत आहात. तुम्ही उत्कृष्ट केक आणि कुकीज बनवता, परंतु तुमच्या बेकरीबद्दल अद्याप कोणालाही माहिती नाही. इथेच मार्केटिंग कामाला येते.
या ebook मध्ये खालील प्रमाणे माहिती मिळेल :
Part I : मार्केटिंग म्हणजे काय?
Chapter 1. मार्केटिंगची व्याख्या आणि उद्देश:
Chapter 2 : मार्केटिंगची उत्क्रांती
ऐतिहासिक ओव्हरव्युव: पारंपारिक जाहिरातींपासून डिजिटल आणि सोशल मीडियापर्यंत
ग्राहकांच्या वर्तनाचा कालांतराने विपणन धोरणांवर कसा प्रभाव पडतो
Chapter 3 : व्यवसायाच्या यशामध्ये मार्केटिंगची भूमिका
ब्रँड जागरूकता आणि विश्वास निर्माण करणे
लीड निर्माण करणे आणि विक्री चालवणे:
Chapter 4: डिजिटल युगातील मार्केटिंग:
टेक्नोलॉजीमुळे मार्केटिंगवर पडलेला प्रभाव:
डेटा-चालित आणि पर्सनलाईज मार्केटिंगकडे शिफ्ट:
Part II : मार्केटिंगचे प्रकार
१. पारंपारिक मार्केटिंग
२. डिजिटल मार्केटिंग
३. रिलेशनशिप मार्केटिंग
४. अनुभवात्मक मार्केटिंग
५. इन्फ्लुएंसर मार्केटिंग
६. एफिलिएट मार्केटिंग:
७. गुरिल्ला मार्केटिंग
८. निष (Niche) मार्केटिंग
61 Marketing Strategies
निष्कर्ष
मार्केटिंगचा योग्य वापर करून व्यवसाय वाढीसाठीचे योग्य मार्गदर्शन आणि माहितीपूर्ण अभ्यास यात E-book च्या माध्यमातून दिला गेला आहे.🔥 सोबत ६१ मार्केटिंग स्ट्रेटेजीस उदाहरणासहित दिलेल्या असून याचा फायदा घेऊन आणि उद्योगाच्या ट्रेंडशी अपडेट राहून, तुम्ही मार्केटिंगच्या डायनॅमिक लँडस्केपमध्ये नेव्हिगेट करण्यासाठी आणि तुमच्या व्यवसायासाठी शाश्वत वाढ करण्यासाठी सुसज्ज असाल.🤩
Sandeep Patil –
मार्केटिंग काय असतं हे समजण्यासाठी हे पुस्तक खूप उपयुक्त ठरलं. प्रत्येक टॅक्टिक खूप सोप्या भाषेत समजावून सांगितली आहे.
किरण सोनवणे –
प्रत्येक आयडिया एकदम उपयोगी. Action घेण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. धन्यवाद
Neha Pawar –
मी माझा बिझनेस वाढवण्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी ट्राय करत होते, पण हे 61 आयडिया वाचल्यावर मला स्पष्ट दिशा मिळाली.
Vikas Deshmukh –
सर्व प्रकारच्या मार्केटिंगचं एकाच ठिकाणी इतकं स्पष्ट आणि साधं विवेचन मिळणं फारच प्रशंसनीय आहे.
Tejas Gawali –
Business chya Marketing sathi Khup Usefull Ebook ahe.
Avi Dhasal –
सोपं, मराठी आणि बिझनेसकरता १००% उपयोगी. हे बुक एकदाचं नाही, वेळोवेळी वाचावं असं आहे.
Omkar Patil –
Usefull Ebook
ऋतुजा जाधव –
मार्केटिंग एजेन्सीला काम देण्या आधी हे बुक नक्की वाचा, बिझनेसच्या मार्केटिंग साठी उपयुक्त
Rashmi Shirke –
I read this ebook, explanation,Good Job, Thanks Business Hub Marathi