मित्रांनो उद्योजकतेच्या जगामध्ये आपले स्वागत आहे! जर तुम्ही यात नवीन असाल,तर समजा, तुम्ही खोल समुद्रात निघालेल्या तुमच्या स्वतःच्या जहाजाचे कॅप्टन आहात आणि अशा रोमांचकारी साहसी प्रवासात सर्व जोखीम घेता, अज्ञात प्रदेश एक्सप्लोर करता आणि यशाकडे(ध्येयाकडे) जाण्यासाठी तुमचा मार्ग तयार करता. हीच असते उद्योजकता!
अलीकडच्या काळात मराठी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उद्योग जगाच्या दिशेने पदार्पण करत आहे, पण अपुऱ्या ज्ञानामुळे म्हणा किंवा मार्गदर्शना अभावी नवउद्योजक अनेक अडचणींच्या पेचात अडकत आहे. या नवउद्योजकांना व्यवसायासंबंधी किमान सर्व गोष्टींची प्राथमिक माहिती व्हावी या उद्देशाने हे ईबुक लिहिलेले आहे.
हे ईबुक तुम्ही वाचत असताना, तुम्हाला संबंधित किस्से, व्यावहारिक सल्ला आणि उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा सापडतील ज्यांनी सुरवातीपासून सुरुवात केली आणि ते मोठे केले आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या चढ-उतारांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणे , याबाबींचा विचार करून लिहिण्याचा प्रयत्न केला आले आहे.
या पुस्तकातून तुम्हाला बेसिकपासून व्यवसाय साक्षर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे ईबुक तुम्ही वाचत असताना, तुम्हाला संबंधित उदाहरणे, Practical Tips आणि उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा सापडतील ज्यांनी सुरवातीपासून सुरुवात केली आणि ते मोठे केले आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या चढ-उतारांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणे , याबाबींचा विचार करून लिहिलेले आहे.
सोबत तुम्हाला Business Planner Excel Sheet, १६१ बिझनेस आयडिया देखील या ईबुक मधून मिळणार आहेत.
Pooja Gaikwad –
Value For Money E-book.
Vikram Pawar –
Basic to Advance srav goshti yaa madhe clear ahet, Nice book
Sanghamitra Bhosale –
इतक्या डिटेल मध्ये तर मोठ-मोठ्या सेमिनार मध्ये पण कोण नाही सांगत. 399/- रुपयात मध्ये लाखमोलाचे ज्ञान मिळत आहे; प्रत्येकाने आवर्जून खरेदी करा..